‘गोष्ट मुंबईची’च्या दुसऱ्या पर्वात आपण शोध घेत आहोत, तो मुंबईच्या प्राचीनत्वाचा. यासाठी आपल्याला मदत करणार आहेत ते मुंबईमध्ये विखरून असलेले अनेक पुरातत्त्वीय पुरावे. त्यात आहेत मध्ययुगातील अनेक शिलालेख, वीरगळ आणि गधेगाळ. या मुंबईतील प्रत्येक गोष्ट आपल्याला या शोधयात्रेमध्ये मदत होणार आहे. मुंबईतील मीठागरांपासून ते मुंबईकर माणसांपर्यंत सारे काही. या मुंबईकरांच्या प्रथा- परंपरादेखील आपल्याला मुंबईच्या इतिहासाचा माग काढण्यासाठी उपयुक्त ठरतात!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gosht mumbaichi mumbai also has inscriptions of various kings see the video scj
First published on: 03-06-2023 at 13:31 IST