शहरातील उपाहारगृहांसाठी अग्निशमन दलाने सुधारित मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असून प्रामुख्याने अग्निशमन दलाचे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती सुलभ आणि कालसुसंगत करण्यात आली आहे. याशिवाय उपाहारगृहात किती गॅस सिलिंडर असावेत, ते कसे ठेवावेत याबाबतच्या सूचनाही केल्या आहेत. अग्निसुरक्षेविषयक केलेल्या उपाययोजनांची ठळक माहिती उपाहारगृहाच्या मालकाला प्रवेशद्वारावर प्रदर्शित करण्याची सक्तीचे केले आहे.
कुर्ला येथील ‘सिटी किनारा’ आग दुर्घटनेनंतर पालिका आयुक्तांनी शहराती उपाहारगृहांच्या तपासणीचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 29th Oct 2015 रोजी प्रकाशित
उपाहारगृहांना सुधारित मार्गदर्शक तत्त्वे
याशिवाय उपाहारगृहात किती गॅस सिलिंडर असावेत, ते कसे ठेवावेत याबाबतच्या सूचनाही केल्या आहेत.
Written by रत्नाकर पवार
Updated:
First published on: 29-10-2015 at 00:48 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guideline for hotels