गुजरातच्या आमदाराचा मुंबईत डेंग्युने मृत्यू

  गुजरात विधानसभेचे आमदार राजा पटेल यांचा मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात डेंग्युने मृत्यू झाला. सुरत येथे राहणारे पटेल यांना डेंग्यु झाल्यानंतर सुरतमध्येच उपचार सुरू झाले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना ३ ऑगस्ट रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात …

 

गुजरात विधानसभेचे आमदार राजा पटेल यांचा मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात डेंग्युने मृत्यू झाला. सुरत येथे राहणारे पटेल यांना डेंग्यु झाल्यानंतर सुरतमध्येच उपचार सुरू झाले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना ३ ऑगस्ट रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिंदुजा रुग्णालयातही उत्तम उपचार देऊनही त्यांची प्रकृती खालावली आणि अखेर बुधवारी त्यांचे निधन झाल्याचे हिंदुजा रुग्णालयाच्या डॉ. संजय अग्रवाल यांनी सांगितले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gujrat mla dead in mumbai

ताज्या बातम्या