Hearing Tuesday Aarey carshed case Colaba Bandre Seepz Metro 3 petitions ysh 95 | Loksatta

आरे कारशेडप्रकरणी मंगळवारी सुनावणी

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या आरे कारशेडविरोधातील याचिकांवर २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

आरे कारशेडप्रकरणी मंगळवारी सुनावणी
आरे कारशेडप्रकरणी मंगळवारी सुनावणी

मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेच्या आरे कारशेडविरोधातील याचिकांवर २७ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या २७ सप्टेंबरच्या संदर्भ सूचित आरे कारशेड प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) आरे वसाहतीत कारशेडसाठी झाडे तोडून पुन्हा कामाला सुरुवात केल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी आणि आता दाखल झालेल्या एकूण सात याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी घेण्यात येत आहे. न्यायालयाने आरेतील झाडे तोंडण्यास सक्त मनाई केली आहे. दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी झाली नाही. न्यायालयाने सुनावणी २७ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुंबई पालिकेच्या कारभाराची चौकशी?; शिवसेनेची कोंडी करण्याची भाजपची रणनीती

संबंधित बातम्या

मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर अदानी समुहाकडे; अदानीची सर्वाधिक पाच हजार कोटी रुपयांची बोली
चीनमधील करोनाचा एसटीच्या ‘शिवाई’ला फटका; बसगाड्यांच्या सांगाड्याच्या आयातीवर परिणाम
Cruise Drugs Party Case: तरुणीने सॅनिटरी पॅडमध्ये लपवले होते ड्रग्स; एनसीबीची माहिती
अपंगत्व येऊनही आपल्या ब्रिगेडचे नेतृत्व करणाऱ्या योद्ध्याची चित्तरकथा!
मुंबई: रेल्वे पोलिसांवरच लक्ष्य ठेवण्याची वेळ

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“…भगतसिंह कोश्यारींचं अजूनही लग्न झालं नाही”, ‘त्या’ विधानावरून राज ठाकरेंची टोलेबाजी!
Video: ‘बिग बॉस’च्या घरात जेवणावरुन वाद, अर्चनाने शिवच्या भरलेल्या ताटामधून चपाती उचलली अन्…; व्हिडीओ व्हायरल
नीना गुप्तांचा वर्कआउट बघून व्हाल थक्क; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “ही तर सुरवात…”
बहुचर्चित ‘अवतार २’ केरळमध्ये होणार नाही रिलीज; चित्रपटगृहाच्या मालकांचा मोठा निर्णय, ‘हे’ आहे कारण
पिंपरी-चिंचवडमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले