राज्यात आम्हीच मोठा भाऊ असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वारंवार सांगतात. पण विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवत असून, जागा वाटपात भाजपानं फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्याला तिलांजली दिल्याचं दिसून आलं. शिवसेनेला केवळ १२४ जागाच देण्यात आल्या. जागावाटपापूर्वी आक्रमकपणे फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावर जोर देणाऱ्या शिवसेनेनं मिळालेल्या जागा स्वीकारल्या. त्यावरून ही शिवसेनेची लाचारी की, रणनीती? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला आला. शिवसेनेच्या बदलेल्या भूमिकांचा वेध घेणारी ही चर्चा…
संग्रहित लेख, दिनांक 23rd Oct 2019 रोजी प्रकाशित
Video : लाचारी की रणनीती?, शिवसेनेच्या धाकटा भाऊ होण्यामागील कारणांचा शोध
राजकीय भूमिकेमागील कारणांची चर्चा
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 23-10-2019 at 12:21 IST
मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is shivsenas alliance with bjp a good strategy or bad bmh