मुस्लीम आरक्षणाला बगल देणाऱ्या भाजप सरकारने धनगर आरक्षणाची गुगली टाकली आहे. त्यामुळे धनगर विरुद्ध आदिवासी या राजकीय वादाला पुन्हा तोंड फुटण्याची शक्यता आहे. विधान परिषदेत गुरुवारी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या वेळी, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करुन भाजप सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न  सुनील तटकरे यांनी केला. त्यावर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता, धनगर समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New for dhangar reservation
First published on: 13-03-2015 at 03:36 IST