नालेसफाई घोटाळ्यात अडकलेले अधिकारी वा कंत्राटदारांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही. दोषींविरुद्ध लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. न्यायालयात धाव घेणाऱ्यांना दिलासा मिळू नये याची काळजी घेण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. त्याचबरोबर नालेसफाईचा गोपनीय अहवाल फुटल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासनही नगरसेवकांना देण्यात आले. परिणामी, आयुक्तांविरुद्ध सभागृहात अविश्वासाचा ठराव मांडण्याची भाषा करणारी शिवसेना एकाकी पडल्याचे चित्र बैठकीत दिसत होते.
संग्रहित लेख, दिनांक 10th Dec 2015 रोजी प्रकाशित
‘नालेसफाई घोटाळ्यातील दोषींची गय नाही’
नालेसफाई घोटाळ्यात अडकलेले अधिकारी वा कंत्राटदारांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही.
Written by रत्नाकर पवार
Updated:

First published on: 10-12-2015 at 06:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No mercy in drainage cleaning scam bmc