मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी बंगालच्या उपसागरावर आणि पश्चिम किनारपट्टीवर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि नैर्ऋत्येकडून आलेले बाष्पयुक्त वारे यामुळे अजूनही पावसाची चलती आहे. शहरात पुढील दोन दिवसांत पावसाच्या सरी पडण्याचा तसेच काही ठिकाणी मुसळधार सरी येण्याचा अंदाज वेधशाळेने नोंदवला आहे. दक्षिण कोकणात रविवारी पुन्हा पावसाने रिपरिप सुरू केली. मुंबईत पहाटे किंवा संध्याकाळी पावसाच्या सरी पडत असून येते काही दिवस ही परिस्थिती कायम राहील
संग्रहित लेख, दिनांक 23rd Sep 2013 रोजी प्रकाशित
पावसाची चलती कायम
मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी बंगालच्या उपसागरावर आणि पश्चिम किनारपट्टीवर
First published on: 23-09-2013 at 04:27 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain constant in mumbai