अंधेरी ते जोगेश्वरी दरम्यान सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे चर्चेगेटकडे जाणा-या गाड्या १५-२० मिनिटे उशिराने धावत आहेत. ऐन गर्दीच्या वेळेस लोकल रखडल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 10th Apr 2015 रोजी प्रकाशित
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
अंधेरी ते जोगेश्वरी दरम्यान सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
First published on: 10-04-2015 at 10:03 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Signal problem in western railway