ज्येष्ठ अभिनेता मनोज कुमार यांच्यावर बुधवारी सकाळी तासभर पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. पित्ताशयाला सूज आल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी अंधेरीतील कोकिलाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे रूग्णालयाचे संचालक रामनारायण यांनी सांगितले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jul 2013 रोजी प्रकाशित
मनोज कुमार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
ज्येष्ठ अभिनेता मनोज कुमार यांच्यावर बुधवारी सकाळी तासभर पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
First published on: 25-07-2013 at 02:10 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Successful operation on manoj kumar