मुंबई : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मुंबई -व गोवा वाहिनीवरील पुई येथील म्हैसदरा नवीन ब्रिजचे गर्डर बसविण्याचे काम ११ ते १३ जुलै रोजी सकाळी ६ ते ८ व दुपारी २ ते ४ दरम्यान करण्यात येणार आहे. या काळात या मार्गावरी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे.

या मार्गावर धावणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले असून त्याचा वापर करण्याचे आवाहन राज्य पोलीस विभागाने केले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुंबई गोवा वाहिनीवर कल्याण टोल इन्फा. कंपनीतर्फे पुई येथील म्हैसदरा नवीन पुलाच्या गर्डर बसविण्याचे काम ११ जुलै ते १३ जुले रोजी सकाळी ६ वा. ते सकाळी ८ वाजेपर्यंत व दुपारी २ वा. ते दुपारी ४ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे नियोजित कामाच्या वेळी मुंबई – गोवा राष्ट्रीय मार्गावर मुंबई व गोवा वाहिनीवर सर्व प्रकारची वाहने (हलकी व जड – अवजड वाहने) यांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Khed Jagbudi river, bridge, Mumbai-Goa highway,
रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदीवरील पुलाला पडले मोठे भगदाड
vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business
बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
Jay Shah on Rohit Sharma captaincy
टी-२०तून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाह यांची मोठी घोषणा; म्हणाले, “यापुढे तो…”

हेही वाचा – कॉफीतून गुंगीचे औषध देऊन सहप्रवाशाला लुटले, आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

पर्यायी मार्ग

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मुंबई ते गोवा वाहिनीवर (मुंबईहून गोळाकडे) जाणारी हलकी वाहने व बसेस या वाकण फाटा येथून भिसे खिंड-रोहा – कालाडवरून वळवून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ या मार्गावरून मार्गस्थ करता येतील.

हेही वाचा – माजी आमदाराच्या तक्रारीवरून विशेष सरकारी अभियोक्त्याविरोधात गुन्हा, १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरून मुंबई से गोवा वाहिनीवर (मुंबईहुन गोव्याकडे) जाणारी हलकी वाहने व बसेस या वाकण फाटा येथून पाली-रवाळजे कोलाड किंवा पाली – रवाळजे – निजामपूर – माणगाववरून वळवून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ या मार्गावरून मार्गस्थ करता येतील. खोपोली – पाली – वाकण राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८ ए मर्गावरून मुंबई ते गोवा वाहिनीवर (मुंबईहून गोव्यावाडे) जाणारी हलकी वाहने व बसेस या पाली – रवाळजे – कोलाड किंवा पाली – रवाळजे – निजामपूर – माणगाववरून वळवून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ या मार्गावरून मार्गस्थ करता येतील.