चर्चगेटपर्यंतच्या पाच फेऱ्या कमी; एकूण फेऱ्या १३१९ वरून १३२२

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पश्चिम रेल्वेने आता १० ऑक्टोबरपासून आठ जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे, मात्र याच वेळी वेळापत्रकात बदल करण्यासाठी पश्चिम रेल्वेने चर्चगेटपर्यंतच्या पाच फेऱ्या कमी केल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या १३१९ वरून १३२२झाली असून काही फेऱ्यांचे गंतव्यस्थान पुढे ढकलून या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Western railway to run 8 new local train service
First published on: 06-10-2016 at 01:01 IST