scorecardresearch

नागपूर : रेल्वेने घेतला बिबट्याचा बळी

खापरखेडा-कोराडी रेल्वे रुळावर रेल्वेगाडीच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला.

leopard died
नागपूर : रेल्वेने घेतला बिबट्याचा बळी (image – indian express/representational image)

नागपूर : खापरखेडा-कोराडी रेल्वे रुळावर रेल्वेगाडीच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने स्थानिक पोलीस आणि वनविभागाला त्याची सूचना दिली.

विकास प्रकल्पांचा फटका वन्यप्राण्यांना नेहमीच बसत आला आहे. अशा प्रकल्पांच्या ठिकाणी बरेचदा वन्यप्राण्यांसाठी ‘मेटीगेशन मेजर्स’ घेतले जात नाही. ते घेतले तरी त्यात त्रुटी असतात. परिणामी वन्यप्राण्यांचा यात बळी जातो. सोमवारी सकाळी घडलेली ही घटना शहराच्या जवळपास घडली. रेल्वेची धडक इतकी जबरदस्त होती की बिबट्याचे शरीर दोन भागात विभागल्यासारखे दिसून येत होते.

gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट

हेही वाचा – “अजितदादा तुम्ही खोटं बोलून…”, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार आक्रमक; प्रकरण काय? वाचा…

हेही वाचा – मराठा, ओबीसीनंतर आता धनगर समाज आक्रमक; धनगरांच्या भावनांचा उद्रेक झाला तर… आमदार पडळकरांचे सरकारला पत्र

वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाेहोचून मृत बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या घटनेमुळे रेल्वे रुळ परिसरातील वन्यप्राण्यांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. भविष्यात असे दुर्दैवी अपघात टाळण्यासाठी अधिकारी आता उपाय शोधत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 14:41 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×