नागपूर : कोराडीतील प्रस्तावित १,३२० मेगावॅटच्या वीज प्रकल्पाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेससह विविध पर्यावरणवादी आणि स्वंयसेवी संघटनांचा विरोध आहे. आज (२९ मे) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोराडी औष्णिक वीज केंद्र परिसरात दुपारी १२ वा. जनसुनावणी आयोजित केली आहे. सूनवणीपूर्वी आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून सूनवणीच्या स्थळाबाबत शासनाला चिमटा काढला.
संग्रहित लेख, दिनांक 29th May 2023 रोजी प्रकाशित
नागपूर : कोराडी वीज प्रकल्प सुनावणीपूर्वीच आदित्य ठाकरेंचे ट्वीट, काय म्हणाले?
कोराडीतील प्रस्तावित १,३२० मेगावॅटच्या वीज प्रकल्पाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेससह विविध पर्यावरणवादी आणि स्वंयसेवी संघटनांचा विरोध आहे.
Written by लोकसत्ता टीम
नागपूर

First published on: 29-05-2023 at 10:03 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray tweet before the koradi power project hearing what did he say mnb 82 ssb