बुलढाणा : राज्यातील गड किल्ले खाजगी व्यक्तीच्या ताब्यात देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे संतप्त पडसाद बुलढाण्यात उमटले. शिवप्रेमी विचार मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निर्णयाचा तीव्र निषेध केला.

हेही वाचा – बुकी सोंटू जैनच्या पोलीस कोठडीत वाढीने उडवली गोंदियातील अनेकांची झोप, काहींचे शहरातून पलायन

हेही वाचा – तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी; वाशिममध्ये अभिवादन रॅलीतून जय भीमचा जयघोष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर शोण चिंचोले, अ‍ॅड. जयश्री शेळके, सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ, डी एस लहाने, गणेश निकम केळवदकर, अमोल रिंढे, सुनील जवंजाळ, प्रा. शाहीना पठाण, प्रमोद टाले, प्राचार्य संजीवनी शेळके, आशा शिरसाठ, प्रतिभा भुतेकर, प्रा.अमोल वानखेडे, पी.एम. जाधव, अ‍ॅड सतीशचंद्र रोटे, मोहम्मद सोफियान, आशीष गायकी, सुरेश सरकटे, सुजित देशमुख, जाकीर कुरेशी, अ‍ॅड प्रकाश जाधव, के.एस. पंडित, अ‍ॅड संदीप जाधव, गणेश उबरहंडे, सोहम घाडगे, गजनफर खान, गौरव देशमुख, रामदास शिंगणे, मिलिंद वानखेडे आदी आंदोलनात सहभागी झाले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला निवेदन देऊन निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.