नागपूर: नागपुरात सी २० इंडिया २०२३ कार्यकारिणीची बैठक येथील हॉटेल रॅडिसन ब्ल्यू मध्ये सुरू झाली. या बैठकीला सुकाणू समिती सदस्य, आंतरराष्ट्रीय सल्लागार समिती सदस्य आणि सी-२० चे कार्यकारी गट समन्वयक उपस्थित आहेत. त्यामध्ये रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे , सी-२० च्या अध्यक् अमृतस्वरूपानंद, विवेकानंद केंद्राचे अखिल भारतीय उपाध्यक्ष निवेदिता भिडे, ब्राझील आणि सी २० च्या ट्रोइका सदस्य, मार्टिन रेचर्ट्स, माजी युरोपियन कमिशनर ऑफ जस्टिस, लक्झेंबर्ग, निधी गोयल, सह-संस्थापक आणि संचालक, रायझिंग फ्लेम्स. आह मफ्तुचन, स्वदेश सिंग, यांचा समावेश आहे
संग्रहित लेख, दिनांक 20th Mar 2023 रोजी प्रकाशित
नागपूरमध्ये सी-२० बैठकीला सुरूवात, देश विदेशातील प्रतिनिधींची उपस्थिती
नागपुरात सी २० इंडिया २०२३ कार्यकारिणीची बैठक येथील हॉटेल रॅडिसन ब्ल्यू मध्ये सुरू झाली.
Written by लोकसत्ता टीम
नागपूर

First published on: 20-03-2023 at 14:13 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: C 20 meeting begins nagpur presence of representatives from the country and abroad cwb 76 ysh