चंद्रपूर : चांदा फोर्ट – गोंदिया रेल्वे मार्गावर नागभीड तालुक्यातील किटाळी मेन्ढा येथे रेल्वेखाली येऊन वाघाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा अथवा सकाळी चंद्रपूर येथे जाणाऱ्या किवा चंद्रपूर येथून गोंदियाकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वेने वाघाला धडक दिली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात

Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
dombivli, central railway trains running late marathi news
डोंबिवली: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे सेवा कोलमडली
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…

या अपघातात वाघाचा मृत्यू झाला असावा असे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.