नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई -मेल जर्मनीहून आल्याची माहिती समोर आली. गेल्या सोमवारी नागपूर विमानतळ प्रशासनाला एक ई-मेल प्राप्त झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली तर तपास यंत्रणाही सतर्क झाल्या होेत्या. आता तपासादरम्यान हा मेल जर्मनीहून आल्याची बाब समोर आली आहे.

हेही वाचा : नागपूर: दुर्दैवी… विजेचा धक्का लागून चिमुकलीसह दोघांचा मृत्यू

A constable-rank CISF officer allegedly slapped Kangana at Chandigarh Airport
कंगना रणौत यांना विमानतळावर CISF च्या महिलेने थोबाडीत मारल्याचा आरोप, पोलिसांनी घेतलं ताब्यात
karnataka youth attempts suicide by cutting wrist vein at the mumbai airport
आरोपीचा विमानतळावर आत्महत्येचा प्रयत्न
IndiGo Flight Bomb Threat
चेन्नईहून मुंबईला जाणारं इंडिगो विमान बॉम्बने उडवण्याची धमकी; मुंबई विमानतळाने केली ‘ही’ कारवाई
What are evacuation slides Passengers evacuated from Indigo flight after bomb scare
बॉम्बच्या अफवेनंतर विमानातील प्रवाशांच्या सुटकेसाठी ‘इव्हॅक्युएशन स्लाईड्स’चा वापर कशाप्रकारे करण्यात येतो?
Delhi Varanasi IndiGo flight bomb threat
दिल्ली वाराणसी विमानात बॉम्ब असल्याची चिठ्ठी, बाहेर पडण्यासाठी प्रवाशांची धावाधाव
passenger arrested, smoking,
विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक
Bests app-based airport premium service discontinued
मुंबई : बेस्टची ॲप आधारित विमानतळ प्रीमियम सेवा बंद
Air India Express
उड्डाण घेताच एअर इंडियाच्या विमानाला आग; १७९ प्रवासी सुखरूप

विमानतळाला बॉम्बने उडवण्याचा ईमेल येताच बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि श्वान पथक (डॉग स्वॉड) विमानतळावर तैनात करण्यात आले. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलही (सीआयएसएफ) सतर्क झाले आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच विमानतळाच्या वाहनतळावरील सर्व वाहनांची कसून तपासणी केली गेली. तसेच विमानतळाच्या चारही बाजूंनी सुरक्षा वाढण्यात आली असून गस्त घालण्यात येत आहे.