scorecardresearch

Premium

नागपूर : बेरोजगार तरुणांना रोजगार.. ‘इंडस्ट्री मिट’ आज..

कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित राहतील.

industry meet in nagpur, inauguration of industry meet in nagpur, today industry meet in nagpur
नागपूर : बेरोजगार तरुणांना रोजगार… ‘इंडस्ट्री मिट’ आज… (संग्रहित छायाचित्र)

नागपूर : बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी आणि उद्योगांना आवश्यक कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी शासन आणि उद्योगसमूह, प्लेसमेंट संस्थेत सामंजस्य करार रविवारी (१७ सप्टेंबर) दुपारी २ वाजता इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या परिसरातील गुरुनानक भवन येथे ‘इंडस्ट्री मिट’ च्या माध्यमातून होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित राहतील.

हेही वाचा : गडकरी आता जुने जोडे-चप्पल गोळा करणार, योजना काय वाचा..

What chhagan bhujbal Said?
“अजित पवारांना राजकीय आजारपण…”, दिल्ली दौऱ्यातील अनुपस्थितीबाबत छगन भुजबळांचं वक्तव्य, म्हणाले…
onine, nashik onion strick
नाशिक: कांदा कोंडी फुटली; व्यापाऱ्यांचा संप मागे
Nitin Gadkari on Manohar Joshi
मनोहर जोशींना ‘या’ योजनेचा आनंद व दु:खही, वाचा असे का म्हणाले गडकरी
MLA Narendra Bhondekar
आमदार नरेंद्र भोंडेकर अपात्र होणार का ? मुंबईतील सुनावणीला हजर

याप्रसंगी कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अप्पर मुख्य सचिव, कौशल्य विकास आयुक्त, विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी उपस्थित राहतील. ‘कौशल्य केंद्र आपल्या दारी’ या संकल्पनेतून नागपूर विभागातील विविध नामांकित उद्योग, उद्योजक संघटना व प्लेसमेंट एजन्सीज यांचेसोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्यातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जाणार असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In nagpur today inauguration of industry meet by deputy cm devendra fadnavis for unemployed youth mnb 82 css

First published on: 17-09-2023 at 09:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×