चंद्रपूर : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांच्याविरुद्ध भद्रावती पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची माहिती मागवली आहे. ‘ईडी’चे पथक या प्रकरणाच्या तपासासाठी चंद्रपुरात दाखल होणार आहे.

भद्रावती व आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात काकडे यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या तक्रारी दाखल आहेत. तसेच सक्तवसुली संचालनालयाकडेसुद्धा काकडे यांच्याविरोधात तक्रार दाखल आहे. त्यामुळे सक्तवसुली संचालनालयाचे उपसंचालक संजय बंगारतळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांना पत्र पाठवून गुन्ह्याबाबतचे दस्तऐवज व ‘ईडी’च्या पथकाला आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यामुळे चंद्रपुरात लवकरच ‘ईडी’चे पथक दाखल होणार आहे.

BJP Demands Action, Against Sanjay Raut, for Insulting navneet rana , Campaign Speech, sanjay raut controversial statment, amravati lok sabha seat, lok sabha 2024, bjp, shivsena,
“वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.
Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
ED action on assets worth 36 crores in Wadhwaan embezzlement case
मुंबई : वाधवान गैरव्यवहार प्रकरणात ३६ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच