कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृतिप्रीत्यर्थ येथील के. के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन महाविद्यालयाच्या वतीने २९ फेब्रुवारी रोजी परशुराम सायखेडकर नाटय़गृहात संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे ‘संत साहित्य आणि आधुनिक साहित्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी हे राहणार आहेत.
कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन के. के. वाघ शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. के. एस. बंदी, प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Feb 2016 रोजी प्रकाशित
नाशिकमध्ये आज संत साहित्यावर डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान
कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृतिप्रीत्यर्थ येथील के. के. वाघ अभियांत्रिकी शिक्षण
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 29-02-2016 at 00:19 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr sadanand more lecture in nashik