
शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीवर महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाचा प्रभाव असतो.

शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीवर महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाचा प्रभाव असतो.

सिन्नर तालुक्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनाम्यांचे काम अतिशय संथपणे सुरू आहे.

तिचे वडील आईस्क्रीमच्या फ्रीजमध्ये डोकावून पाहताना दुकानदाराशी बोलता बोलता दुसऱ्या बाजूला गेल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

सिन्नर शहरातील बाजारपेठेत पाणी शिरून काही दुकानांमध्ये ३३ जण अडकून पडले.

गुरुवारी दुपारपासून शहराच्या विविध भागांत मोठय़ा प्रमाणावर वीजपुरवठा खंडित झाला.

बहुतांश धरणे तुडुंब असताना पावसाचे झोडपणे सुरू राहिल्याने गंगापूरसह १४ धरणांमधून विसर्ग करावा लागला.

राज्यपाल कोश्यारी यांनी वेद, अस्र, शस्र आणि शास्त्र भारतात अनादी काळापासून नांदत असल्याचे सांगितले.

बस सेवा बंद राहिल्याने प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल सिटी लिंक प्रशासनाला माफी मागण्याची वेळ आली.

अध्यक्षपदी प्रगतीचे सुनील ढिकले हे एकमेव उमेदवार विजयी झाले. त्यांनी परिवर्तनच्या आमदार माणिक कोकाटे यांचा पराभव केला.

यंदाच्या हंगामात जुलैच्या मध्यापासून शहरासह जिल्ह्यास अनेकदा पावसाचा तडाखा बसला आहे.

मोहनदास महाराज यांनी मराठी भाषा विद्यापीठासाठी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावले उचलली होती.

कांद्याला मिळणाऱ्या अल्प भावामुळे काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन केले जात आहे.