scorecardresearch

Premium

जळगाव जिल्ह्यात विसर्जनावेळी तरुण बुडाला, शोध चालू

गुरुवारी गणेश विसर्जनादरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील पाझर तलावात रात्री उशिरा ३० वर्षीय तरुण बुडाला.

young man drowned during immersion
फिरीशा पवार ( रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: जिल्ह्यात गुरुवारी गणेश विसर्जनादरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील पाझर तलावात रात्री उशिरा ३० वर्षीय तरुण बुडाला.

vehicle fell into a valley Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यात वाहन दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू
water stock of dam in Nashik district is half
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा निम्म्यावर
40 acres of sugarcane burnt down in Herwad village
कोल्हापूर: हेरवाड गावात ४० एकर ऊस जळून खाक
वणी तालुक्यात वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळला

अंधार असल्यामुळे शोधकार्यात अडथळा येत होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून प्रशासनातर्फे बुडालेल्या तरुणाचा शोध घेतला जात आहे. फिरीशा पवार ( रा. हलखेडा, ता. मुक्ताईनगर) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Young man drowned during immersion in jalgaon district search continues mrj

First published on: 29-09-2023 at 11:57 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×