
आंबेडकरांची १२५वी जयंती सोहळा नवी मुंबई आणि पनवेलमध्ये मोठय़ा उत्साहात साजरा होणार आहे.

आंबेडकरांची १२५वी जयंती सोहळा नवी मुंबई आणि पनवेलमध्ये मोठय़ा उत्साहात साजरा होणार आहे.

नवी मुंबईची बेकायदा बांधकामांचे शहर म्हणूनही एक नवी ओळख तयार झाली आहे.

धरणातील पाण्याचे कप्पे सरकल्याने आठ दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या जागी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांची राज्य सरकारने बुधवारी नियुक्ती केली. नवी…

राज्याच्या पर्यावरण राज्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही तळोजातील प्रदूषण कमी झालेले नाही.

उरण तालुक्यातील पारंपरिक गावच्या जत्रा आणि यात्रांना बुधवारपासून आरंभ झाला.

सिटिझन युनिटी फोरम (कफ) या संघटनेच्या पाठपुराव्यामुळे ही बससेवा एनएमएमटीने सुरू केली आहे

कॅमेऱ्यांमुळे पोलीस ठाण्यातील कर्मचारी व येथील कारभारावर नजर ठेवण्यात येणार आहे

पनवेल आणि नवी मुंबईत आजही लेडीज सव्र्हिस बारच्या नावावर चालणारे बार रात्री दीड ते दोन वाजता बंद होतात.

पावसाळ्यात या इमारतीतील घरांचे स्लॅब कोसळण्याच्या घटना जास्त प्रमाणात घडत असतात.

खारलँड विभाग हे बांध खासगी असून त्यावर शासकीय निधी खर्च करता येत नसल्याची कारणे देत आहे.

नवी मुंबईत बस वेळेवर येत नसल्याच्या प्रवाशांच्या असंख्य तक्रारी आल्या आहेत.