
फेब्रुवारी महिन्यात ४५ लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पिशवी बस प्रवासादरम्यान चोरीला गेली होती.

फेब्रुवारी महिन्यात ४५ लाख रुपये किमतीचे दागिने असलेली पिशवी बस प्रवासादरम्यान चोरीला गेली होती.

नवी मुंबई राज्य महामार्ग ५४ या दोन्ही रस्त्यांचे सहा व आठ पदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

सप्तश्रृंगी मातेच्या मंदिरासमोर दोन इमारतींच्या छताच्या वरच्या बाजूस हा झेंडा बांधण्यात आला आहे.

विमा घेईपर्यंत ग्राहकांना अनेक प्रलोभने दाखविणाऱ्या विमा कंपन्यांना ही एक चांगली चपराक मानली जात आहे.

राव दोषी की निर्दोष की अधिकाऱ्यांच्या मतभेदाचे ते बळी तर ठरले नाही ना, याची चर्चाही सुरू झाली आहे.

एका चुकीमुळे तीन जणांना आपले प्राण गमावण्याची घटना गुरुवारी रात्री अकरा वाजता जेएनपीटी मार्गावर घडली.

होळी, रंगपचमी जल्लोश जे.व्ही.एम. मेहता, दत्ता मेघे, कर्मवीर भाऊराव पाटील आदी महाविद्यालयातदेखील होता.

रविवारी व सुट्टीच्या दिवशी पिरवाडी किनाऱ्यावर मोठय़ा संख्येन पर्यटक येऊ लागले आहेत.

माजी पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद पोलीस ठाणी टकाटक ठेवण्याबाबत फार आग्रही होते.

अनधिकृत बांधकामांना पिण्याचे पाणी वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

माथाडी कामगारांच्या न्याय हक्कसाठी व माथाडी कायदा टिकवण्यासाठी आता टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी हरकत नाही.

शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या स्मृतिदिनी डीवायएफआय या युवक संघटनेने तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे.