
पुरवठादाराच्या हलगर्जीपणबाबत संताप व्यक्त होत आहे.


खोटी कागदपत्रे सादर करून सिडकोतून साडेबारा टक्के योजनेतील अनेक भूखंड हडप करण्यात आलेले आहे

पुणे येथे करोनावर उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला तीन रेमडेसिविर इंजेक्शनची गरज होती.

नवी मुंबईत मागील काही दिवसांत करोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे.

करोनाबाधित झाल्यावरही उपचारासाठी न नेता पत्नीने घराच्या सज्जात विलगीकरण करून ठेवले.

पालिकेने शहरात खासगी व पालिकेच्या वतीने सध्या ६५० अतिदक्षता रुग्णशय्या तयार केल्या असून आणखी १०० रुग्णशय्या वाढविल्या जाणार आहेत.


फुप्फुसातील संसर्गाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी ‘एचआरसीटी’ चाचणी करावी लागते.

इंजेक्शनही दिले नाही आणि ८८ हजार रुपये घेऊन फरार झालेल्या त्रिकुटाला पोलिसांनी अटक केली आहे.

राज्यातील वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे मृत्यूची संख्याही वाढली आहे.


महिन्याभरात पनवेल पालिका क्षेत्रातील २४,३५४ जणांना करोनाची लागण झाली तर १५७ जणांचा मृत्यू झाला