
मोठमोठय़ा आर्थिक गैरव्यवहारांमुळे सिडकोची प्रतिमा पुन्हा डागळू लागली आहे.
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे दगडफेकीत रोहन तोडकर जखमी झाला होता
मराठा आंदोलन दुपारी अडीचनंतर सर्वत्र स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली.
नवी मुंबईतील सकल मराठा मोर्चाचे समन्वयक म्हणून आमदार नरेंद्र पाटील काम पाहात आहेत.
विरोधीपक्ष नेत्यांसह अनेक लोकप्रतिनिधींनी महापौरांच्या मनमानीवर नाराजी व्यक्त केली.
एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात एकूण १ हजार ६८१ क्विंटल टोमॅटोची आवक झाली आहे
उरणमधील समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या मृत माशांमध्ये विविध जातीचे मासे आढळू लागले आहेत.
सोशल मीडियावरुन अफवा पसरुन तणाव निर्माण होऊ नये, यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याची शक्यता आहे.
यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धरणात पुढील सहा महिने पुरेल एवढा जलसाठा होता.
मिहिर मिश्रा (वय १७) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. मिहिर गुरुवारपासून बेपत्ता होता.