
पहिल्या टप्प्यात पालिकेच्या तीन रुग्णालयांत लसीकरण सुरू होते.

पहिल्या टप्प्यात पालिकेच्या तीन रुग्णालयांत लसीकरण सुरू होते.

वसई पूर्व येथे महावितरण विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी १९८५ साली या इमारती बांधण्यात आल्या होत्या.

शहरात जानेवारी, फेब्रुवारीत करोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने करोना खाटांच्या निर्मितीचे काम थांबवण्यात आले होते.

संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय हा स्थानिक पातळीवर घेता येणार नसल्याने कडक निर्बंध लावले जाणार आहेत.

नवी मुंबई दैनंदिन करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्णवाढीचा दर हा २० टक्केपर्यंत पोहचला आहे.



नवे रुग्ण, उपचाराधीन रुग्ण, रुग्णवाढीचा दर अशा सर्वच पातळीवर करोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.


परदेशी विमान वाहतूक बंद असल्याने हापूस आंब्याची निर्यात करणे शक्य झालेले नाही.

मंगळवारी रात्री साडेअकरा-बाराच्या सुमारास ऐरोली सेक्टर ५ येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये अचानक आग लागली.
