
१८७१ साली जर्मनीच्या हर्मान व्होगेलने सूर्याच्या वर्णपटातला हा फरक नोंदवला.

१८७१ साली जर्मनीच्या हर्मान व्होगेलने सूर्याच्या वर्णपटातला हा फरक नोंदवला.

आधुनिक घरांमध्ये बाळाचं संगोपन दोघांनी करायचं असंच ठरवायला हवं.

इटलीच्या लुइगी पाल्मिरी या संशोधकाला वर्णपटाद्वारे या मूलद्रव्याचे अस्तित्व दिसून आले.

एकदा का अभ्यासाची पद्धत त्यांना सापडली, की अभ्यासाचा लवकर कंटाळा येणार नाही.

शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम व्हायचे. या उपक्रमांतून मुलांच्या एक दिवस असं लक्षात आलं की, काही गोष्टींसाठी गणित यावं लागतं.

योहान रिटरने प्रथम काचेचा लोलक वापरून सूर्यकिरणांपासून सात रंगांचा वर्णपट मिळवला.

वास्तविक सर्वच मुलांबरोबर - त्यातही सामाजिक- आर्थिक वंचित गटातल्या मुलांसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांनी हे समजून घेण्यासारखं आहे.

जळत्या ज्योतीत जर क्षार घातले, तर त्या ज्योतीला त्या क्षारांनुसार वेगवेगळे रंग प्राप्त होतात.

याच अठराव्या शतकाच्या अखेरच्या काळात इंग्लिश संशोधक विल्यम हर्शेल हा सूर्याची निरीक्षणे करत होता.

‘माझ्यात तसं काही विशेष टॅलेंट नाही. फक्त मला फारच कुतूहल वाटत असतं,’ असं अल्बर्ट आइनस्टाइन यांनी म्हटलं आहे.

रेडिओलहरींच्या उत्सर्जनाची दिशा ही या ताऱ्याच्या हिंदकळण्यामुळे बदलत होती

दोन पिढय़ांमधला झगडा हा खरं म्हणजे न्युरॉन्सच्या नेटवर्कचा झगडा