
फार फार वर्षांपूर्वीचं आदिमानवाचं जगणं आठवलं तर हा अवयव किती कामाचा होता हे लक्षात येईल.

फार फार वर्षांपूर्वीचं आदिमानवाचं जगणं आठवलं तर हा अवयव किती कामाचा होता हे लक्षात येईल.

निरीक्षकाचे स्थान बदलले तर दूरच्या वस्तूचे स्थान बदलले दिसते. स्थानातील या बदलाला पराशय म्हणतात

प्रौढांच्या मेंदूतही हे घडत असतं. इंग्रजी बातम्या ऐकताना जे तांत्रिक शब्द माहितीचे नसतात, ते समजत नाहीत.

सन १९३८मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातील वैद्यकतज्ज्ञ हॉवर्ड फ्लोरी याच्या वाचनात फ्लेमिंगचा हा शोधनिबंध आला.


निर्जंतुकीकरण ही वैद्यक क्षेत्रात आज अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाची संकल्पना मानली जाते.

प्रयोगशाळेत वाढवलेल्या या जंतूंद्वारे हा रोग निरोगी प्राण्यात संक्रमित करता आला पाहिजे.

मेंदूच्या दुखापतीमुळे किंवा काही आघात झाल्यामुळे काहींना लिहिता येत नाही.


फ्रेंच वैद्यकतज्ज्ञ लुई पाश्चरच्या, १८६० च्या दशकातल्या बायोजेनेसिस सिद्धांतानुसार जीवाची उत्पत्ती ही जीवापासूनच व्हायला हवी.


इ.स. १८५७मध्ये लुई पाश्चर पॅरिस येथील इकोल नॉम्रेल सुपीरियूर या महाविद्यालयात रुजू झाला