
बॉलीवूडमधील अनेक कलाकार नातेवाईक आहेत आणि काहीजण सोबत शिकलेले आहेत. जाणून घेऊयात वर्गमित्रांच्या ही जोड्या….

ट्विंकल खन्ना आणि करण जोहर महाराष्ट्रातील पाचगणी येथील न्यू एरा हायस्कूलमध्ये एकत्र शिकायचे.

सलमान खान आणि आमिर खान मुंबईतील पाली हिल येथील सेंट अॅन्स स्कूलमध्ये वर्गमित्र होते.

सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर मुंबईतील आर्य विद्या मंदिरात एकत्र शिकायचे.

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर हे मुंबईतील सेंट कॅथेड्रल आणि जॉन कॅनन स्कूलमध्ये वर्गमित्र होते.

हृतिक रोशन, उदय चोप्रा आणि फरहान अख्तर बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये एकत्र शिकले.

रणबीर कपूर आणि अवंतिका मलिक हे देखील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये वर्गमित्र होते.

अनन्या पांडेने सारा अली खानसोबत धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सोबत शिकायच्या. (सर्व फोटो – सोशल मीडिया)

अर्जुन कपूर आणि वरुण धवन एकाच अॅक्टिंग इन्स्टिट्युटमध्ये शिकले आहेत. (फोटो – इंडियन एक्सप्रेस)