-
अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट चांगलाच गाजला, यात अजयच्या मुलीची भूमिका साकारलेली अभिनेत्री इशिता दत्ता चर्चेत आली आहे.
-
इशिता दत्ता सोशल मीडियावर सक्रीय असते तसेच ती आपली मतं ठामपणे मांडत असते.
-
नुकताच तिने एक बॅकलेस ड्रेसमधला फोटो शेअर केला आहे. ज्यात ती बोल्ड दिसत आहे
-
तिच्या या फोटोवर लोकांनी कमेंट्स वर्षाव केला आहे मात्र तिचं कौतुक कमी तिच्यावर टीका मोठ्या प्रमाणावर झाली आहे.
-
“म्हणूनच सॅम पाठी मागे लागला होता”,” गायतोंडेला बोलवू का?” “म्हणून हिने सॅमला मारले ” अशा मजेशीर कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
-
“खूप सुंदर, वाह,” “खूप बोल्ड फोटो आहे,” अशाही कमेंट्स आहेत. पहिल्या भागात आणि दुसऱ्या भागातील तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.
-
इशिता दत्त मूळची झारखंडची असून तिने मुंबईत येऊन आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे.
-
तिने तेलगू चित्रपटात काम केले आहे. दृश्यम चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेत्री तनुश्री दत्ताची ती बहीण आहे.
-
अभिनेता वत्सल सेठशी तिने आपली लग्नगाठ बांधली आहे. फोटो सौजन्य : इशिता दत्ता इन्स्टाग्राम

“…भाजपात आलोय, ही माझी अडचण”; फडणवीसांच्या उपस्थितीत भरसभेत नारायण राणेंचं विधान!