-
बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने यावर्षी स्पप्टेंबरमध्ये ‘आप’चे नेते राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली
-
राजस्थानच्या उदयपूरमध्ये परिणीती आणि राघव यांच्या लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं
-
या लग्नात फक्त नातेवाईक आणि मित्रमंडळीच सहभागी झाली होती.
-
-
आज राघव चड्ढा आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहेत.
-
पती राघव यांच्या वाढदिवसानिमित्त परिणीतीने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअऱ केली आहे.
-
पोस्टमध्ये परिणीतीने राघव यांच्याबरोबरचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये परिणीती आणि राघव लग्नानंतर परदेशात फिरायला गेल्याचं दिसून येत आहे.
-
परिणीतीने या फोटोबरोबर एक खास नोटही लिहिली आहे.
-
पोस्टमध्ये परिणीतीने राघव यांच टोपण नाव लिहिलं आहे.
-
परिणीती राघव यांना लाडाने ‘रागी’ असं म्हणते.
-
परिणीतीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
-
नुकतचं परिणीतीने लग्नानंतर आपला पहिला करवा चौथ साजरा केला.
-
लाल ड्रेस, हातात बांगड्या, भांगेत कूंकू लावलेल्या लूकमध्ये परिणीती खूपच सुंदर दिसत होती.
-
फोटो परिणीती इन्स्टाग्राम

Nilesh Chavan: वैष्णवीच्या कुटुंबाला बंदूक दाखविणाऱ्या निलेश चव्हाणवर अजित पवार संतापले; म्हणाले, “त्यालाही…”