-
श्रुती हासन ही केवळ साऊथचीच नाही तर बॉलिवूडचीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
-
श्रुती गेल्या ३ वर्षांपासून शंतनू हजारिकासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
-
गेल्या ३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या श्रुतीला लग्नाचीच भीती वाटते.
-
श्रुतीनेच तिच्या ताज्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे
-
गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट्समध्ये श्रुती हसनच्या लग्नाबाबत चर्चा होत आहेत.
-
लग्नाच्या अफवा श्रुतीने फेटाळल्या आहेत. ती म्हणाली की ती रिलेशनशिपमध्ये आहे पण तिला लग्नाची भीती वाटते, त्यामुळे लग्न करण्याचा तिचा कोणताही विचार नाही.
-
श्रुतीने सांगितले की, शंतनू आणि त्याचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे वेगळे आहे. पण ते दोघेही एकमेकांना सांभाळून घेतात.
-
श्रुती हासन प्रसिद्ध अभिनेते कमल हासन आणि सारिका यांची मुलगी आहे.
-
(सर्व फोटो क्रेडिट श्रुती हासन इन्स्टाग्राम)

Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य; “ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, पण मी लिहून देतो…”