-
प्रियांका चोप्रा सर्वाधिक इन्स्टाग्राम फॉलोवर्स असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियंकाचे एकूण ९०.७ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो : प्रियांका चोप्रा/इन्स्टाग्राम)
-
बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर इन्स्टाग्रामवर खूप अॅक्टिव असते. श्रद्धा ही सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्रींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे तिचे एकूण ८८.४ मिलियन फॉलोवर्स आहेत.
(फोटो : श्रद्धा कपूर/इन्स्टाग्राम) -
आलिया भट्ट इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. इन्स्टाग्रामवर आलियाचे ८३.७ मिलियन फॉलोवर्स आहेत. (फोटो : आलिया भट्ट /इन्स्टाग्राम)
-
सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्रींच्या यादीत चौथ्या स्थानकावर असलेल्या कॅटरिना कैफचे एकूण ७९.९ मिलियन फॉलोवर्स आहेत. (फोटो : कॅटरिना कैफ /इन्स्टाग्राम)
-
दीपिका पदुकोणचे ही इन्स्टाग्रामवर ७८.८ मिलियन फॉलोवर्स आहेत.
(फोटो : दीपिका पदुकोण /इन्स्टाग्राम) -
अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे ७०.३ मिलियन इन्स्टाग्राम फॉलोवर्स आहेत. उर्वशी देखील इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी बॉलीवूड अभिनेत्री आहे.
(फोटो : उर्वशी रौतेला /इन्स्टाग्राम) -
जॅकलिन फर्नांडिसचे इन्स्टाग्रामवर एकूण ६९ मिलियन फॉलोवर्स आहेत. (फोटो : जॅकलिन फर्नांडिस /इन्स्टाग्राम)
-
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे. अनुष्काचे एकूण ६७.३ मिलियन फॉलोवर्स आहेत. (फोटो : अनुष्का शर्मा /इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री दिशा पटानीनेचे इन्स्टाग्रामवर एकूण ६०.९ मिलियन फॉलोवर्स आहेत. (फोटो : दिशा पटानी/इन्स्टाग्राम)

IPL Playoffs: आरसीबीच्या विजयाने या ५ संघांचं टेन्शन वाढलं! कोणते ४ संघ प्लेऑफ गाठणार? पाहा संपूर्ण समीकरण