-
अभिनेत्री श्रेया बुगडे (Shreya Bugde) सध्या झी मराठीवरील ‘ड्रामा ज्युनियर्स’ (Drama Juniors) या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहे.
-
या कार्यक्रमात लवकरच आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) २०२४ निमित्त विशेष भाग पाहायला मिळणार आहे.
-
आषाढी एकादशी निमित्ताने वारकरी मोठ्या भक्तीभावाने पायीपायी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात.
-
श्री विठ्ठल रुक्मिणी (Shri Vitthal Rukmini) हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत.
-
आषाढी एकादशी विशेष भागासाठी श्रेयाने सुंदर लूक केला आहे.
-
श्रेयाने जांभळ्या रंगाचा डिझायनर लाँग पैठणी ड्रेस (Purple Paithani Dress) परिधान केला आहे.
-
पैठणी ड्रेसवर श्रेयाने झुमके कानातले व नथ परिधान केली आहे.
-
केसांची बन हेअरस्टाईल करत श्रेयाने मोगऱ्याचा गजरा माळला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल