-
अभिनेत्री कृतिका कामराने यंदाच्या नवरात्र उत्सवानिमित्त नवीन काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
कृतिका या फोटोंमध्ये अतिशय स्टनिंग दिसत आहे.
-
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने मल्टीकलर लेहंगा परिधान केला आहे.
-
कृतिका सध्या अहमदाबादमध्ये नवरात्रोत्सव सेलिब्रेट करत आहे.
-
या लूकसाठी कृतिकाने मिनिमल ॲक्सेसरीजचा वापर केला आहे.
-
तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनाही खूपच आवडले आहेत.
-
कृतिका सध्या ‘११.११’ (ग्यारह ग्यारह) या वेबसिरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
-
दरम्यान, अभिनेत्री कृतिका कामराचे प्रसिद्ध गाणे ‘कमरिया’ हे नवरात्रोत्सवात अनेक ठिकाणी गरबा खेळताना दांडिया खेळताना वाजत असते.
-
‘मित्रों’ या चित्रपटातील हे अतिशय फेमस गाणे असून या चित्रपटाला सहा वर्ष झाले आहेत तरीही हे गाणं दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये आवर्जून वाजते.
-
दरम्यान, एका चाहत्याने तिला कमेंटमधून ‘कमरिया 2.0’ येणार का? असा प्रश्न विचारला.
-
(सर्व फोटो कृतिका कामरा इन्स्टाग्राम पेजवरुन साभार)
हेहा पाहा- शर्वरी वाघच्या मिनी ड्रेसमधील बोल्ड फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा, पाहा Photos

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case