-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसतो.
-
कलाकरांचा सहज अभिनय व अफलातून विनोद यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होताना दिसते.
-
या लोकप्रिय कार्यक्रमात अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे.
-
नम्रताने नुकतेच साडीत सुंदर फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी नम्रताने हिरव्या रंगाची बनारसी साडी (Green Banarasi Saree Look) नेसली आहे.
-
साडीतील लूकवर नम्रताने कुंदन व मोत्यांचे दागिने (Kundan And Pearl Jewellery) परिधान केले आहेत.
-
नम्रता प्रसाद खांडेकरच्या ‘थेट तुमच्या घरातून’ (Thet Tumchya Gharatun) या नाटकात काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case