-
किचन किंवा ऑफिसमध्ये कधी काहीतरी उचलण्यासाठी वाकावे आणि पटकन पाठीत चमक भरते, तुम्हीही हा प्रकार अनुभवला असेलच ना?
-
पाठीच्या वेदना कधीकधी इतक्या असहनीय होतात की क्षणभर जीव घाबरून जातो. मात्र चिंतेचे कारण नाही. आज आपण काही सोप्पे योगा प्रकार पाहणार आहोत ज्यामुळे काही मिनिटातच तुम्हाला आराम जाणवेल.
-
या आसनामुळे दंडाचे स्न्यायु, पायाचे स्नायू आणि ओटीपोटाचे स्नायू कार्यक्षम होतात.
-
2) मार्जारी आसन
-
मांजरीप्रमाणे चार पायांवर गुडघ्याच्या व हाताच्या सहाय्याने उभे राहा. श्वास आत घेताना हनुवटी वर उचलावी आणि डोके मागच्या दिशेला न्यावे. यानंतर मान खाली व पाठीचा पुढील भाग वर उचलावा
-
भुजंगासन करताना पालथे झोपून कंबरेपासून छातीचा भाग व मान वर उचलावी. सरावाने तुम्ही यात तरबेज व्हाल सुरुवातीला ताण घेऊ नका.
-
तुम्ही उभे राहून व बसून दोन्ही पद्धतीने हे आसन करू शकता.
-
आसन करताना दोन्ही हात कंबरेभोवती ठेवावेत. सुरुवातीला आपल्याला जमत नाही असे वाटत असेल तर दोन्ही हातांपैकी एक हात कंबरेभोवती लपेटून दुसऱ्या हाताचा आधार घेता येतो.



