गुरुवार, २६ मे, २०२२
  • English English
  • தமிழ் தமிழ்
  • বাংলা বাংলা
  • മലയാളം മലയാളം
  • हिंदी हिंदी
  • मराठी मराठी
  • Business Business
  • बिज़नेस बिज़नेस
  • Insurance Insurance
Loksatta logo

Loksatta

  • Facebook
  • Twitter
  • होम
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • मनोरंजन
  • आयपीएल
    • क्रीडा
  • राशीभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
  • विश्लेषण
  • लाइफस्टाइल
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • 99acres.com
  • ट्रेंडिंग
  • राज ठाकरे
  • उद्धव ठाकरे
  • शरद पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • संजय राऊत
  • नवनीत राणा
  • करोना वायरस
  • युक्रेन युध्द
  • गोष्ट पुण्याची
  • होम
  • ई-पेपर
  • महाराष्ट्र
  • विश्लेषण
  • सत्ताकारण
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक
    • नागपूर
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
  • देश-विदेश
  • करोना अपडेट्स
  • 99acres.com
  • मनोरंजन
  • क्रीडा
    • आयपीएल २०२२
  • राशिभविष्य
  • ऑटो
  • तंत्रज्ञान
  • संपादकीय
    • अन्वयार्थ
    • व्यक्तिवेध
    • पहिली बाजू
    • लाल किल्ला
    • उलटा चष्मा
    • समोरच्या बाकावरून
    • बुकमार्क
    • अन्यथा
    • चतु:सूत्र
    • स्वरावकाश
    • अद्वयबोध
    • विशेष लेख
    • लोकमानस
  • लाइफस्टाइल
  • ट्रेंडिंग
  • फोटो
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज
  • अर्थसत्ता
  • लेख
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • करिअर वृत्तान्त
    • अर्थवृत्तान्त
  • अन्य
    • नवनीत
  • लोकप्रभा
  • ब्लॉग्स
  • Privacy Policy
  • RSS Feed
  • आमच्या विषयी
  • संपर्क
X
आवर्जून वाचा
अन्वयार्थ : करार झाले, पण गुंतवणूक?
काश्मीर धुमसताच ठेवायचा आहे..?
चतु:सूत्र : एकात्म मानव दर्शन-अभिशासनविचार

  1. Home
  2. Photos
  3. todays photo 3
  4. wardha accident bjp mla vijay rahangdale son among 7 killed as car falls off bridge pm narendra modi expresses grief sgy

PHOTOS: मित्राचा वाढदिवस, सेलिब्रेशन आणि अपघात…; वर्ध्यात सात मित्र जागीच ठार; संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, मोदींनीही व्यक्त केला शोक

मृतांमध्ये तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कारचाही समावेश आहे

January 25, 2022 2:40:22 pm
  • 1/16

    वर्ध्यात एक भीषण अपघात झाला असून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.

  • 2/16

    वर्धा देवळी मार्गावरील सेलसुरा येथे रात्री १२.३० त्या सुमारास झालेल्या कार अपघातात सात तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • 3/16

    सावंगी इथल्या वैद्यकीय महाविद्यालयातले हे सर्वजण एमबीबीएसचं शिक्षण घेत होते.

  • 4/16

    मृतांमध्ये तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कारचाही समावेश आहे.

  • 5/16

    हे सर्वजण मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते अशी प्राथमिक माहिती आहे. सेलिब्रेशन केल्यानंतर परतत असताना हा अपघात झाल.

  • 6/16

    दुभाजकला धडकून झायलो गाडी पुलावरून ४० फूट खाली कोसळली. त्यात गाडीतील सर्व गतप्राण झाले. मृत्यू झालेले सर्व तरुण २५ ते ३५ वयोगटातील आहेत.

  • 7/16

    अपघात इतका भीषण होता की गाडीतील सर्व साहित्याचा चेंदामेंदा झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक चालकास याबाबत माहिती मिळाली. त्याने सावंगी पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली.

  • 8/16

    अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलीस निरीक्षकही घटनास्थळी तातडीनं दाखल झाले आहे.

  • 9/16

    पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु होते.

  • 10/16

    अपघातानंतर अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली.

  • 11/16

    पोलिसांच्या मदतीला तेथील स्थानिकांनी धाव घेतली होती.

  • 12/16

    उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्या माहितीनुसार, रात्री १२.३० च्या सुमारास सावंगी पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली. यानंतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्यावर कुठेही अपघातग्रस्त वाहन दिसून आलं नाही. मात्र जेव्हा त्यांनी पुलाच्या खाली पाहिलं तेव्हा अपघातग्रस्त वाहन दिसलं. खाली जाऊन पाहणी केली असता सात जणांचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं. त्यावेळी मृतदेहाची ओळख पटली नव्हती. स्थानिक पाटील आणि गावकऱ्यांच्या मदतीने गाडी दूर केली आणि मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.

  • 13/16

    प्राथमिक निष्कर्षानुसार वळण घेताना चालकाचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला असा अंदाज आहे.

  • 14/16

    निरज चौहान (एमबीबीएस शेवटचं वर्ष), अविष्कार रहांगडाले (एमबीबीएस पहिलं वर्ष), नितेश सिंह (इंटर्न), विवेक नंदन (एमबीबीएस अंतिम वर्ष), प्रत्युंश सिंह (एमबीबीएस अंतिम वर्ष), शुभम जैस्वाल (एमबीबीएस अंतिम वर्ष) आणि पवन शक्ती (पहिलं वर्ष) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावं आहे. यापैकी अविष्कार हा तिरोडाचे आमदार विजय रहांगडालेंचा मुलगा होता.

  • 15/16

    वर्ध्याचे खासदार रामदास तडसदेखील घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनीहा दुर्घटनेवर शोक व्यक्त केला.

  • 16/16

    या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना तसंच जखमींना मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून ट्वीट करत मदतीची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सेलसुराजवळ झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

  • Web Title: Wardha accident bjp mla vijay rahangdale son among 7 killed as car falls off bridge pm narendra modi expresses grief sgy

    ताज्या बातम्या
    एकही झाड न कापता रस्त्याचे बांधकाम ; आरे कॉलनीत पालिकेच्या रस्ते विभागाची कामगिरी
    वांद्रय़ात म्हाडाला मोक्याच्या जागेची ‘लॉटरी’ ; आठ एकर जागेवर व्यावसायिक संकुल उभारणार
    पिशवीवरील ‘हरी ओम ड्रॅग गोरेगाव’ उल्लेखावरून आरोपीचा शोध ; माहीम घटनेची पोलिसांकडून १० तासांत उकल 
    इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : माझ्याबाबतच्या चर्चेत लोकांना रस -हार्दिक
    पटिदारच्या शतकामुळे बंगळूरुची आव्हानात्मक धावसंख्या
    म्हाडा सोडतीसाठीच्या उत्पन्न मर्यादेत बदल; अत्यल्प गटासाठी आता वार्षिक ६ लाख तर अल्प गटासाठी ६ लाख ते ९ लाख रुपये मर्यादा
    विधान परिषदेच्या दहाव्या जागेसाठी चुरस; २० जूनला निवडणूक
    अवश्य वाचा
    यूपीएससीची तयारी : घटनात्मक, बिगर घटनात्मक संस्था आणि आयोग
    हिंदुस्थान झिंकचे संपूर्ण खासगीकरण
    ‘पॅसिव्ह ईएलएसएस’ला सेबीचा हिरवा कंदील
    विदेशी गुंतवणूकदारांकडून २.५ लाख कोटींची निर्गुतवणूक; सात वर्षांत गुंतलेला पैसा, सात महिन्यांतच माघारी
    फोटो गॅलरी
    9 Photos
    Photos : “कोणी फुकट मागायला येत नाही” ते थेट RSS वर हल्लाबोल, राष्ट्रवादीच्या ओबीसी अधिवेशनात नेमकं काय घडलं?
    7 Photos
    रजत पाटीदारची धमाकेदार फलंदाजी, एलिमिनेटर सामन्यात शतक झळकावत रचले अनेक विक्रम
    10 Photos
    Photos : भाजपा ६, शिवसेना-राष्ट्रवादी प्रत्येकी २; विधान परिषदेच्या कोणत्या १० आमदारांच्या जागांवर निवडणूक होणार?
    आणखी पाहा

    Top Categories
    • देश-विदेश
    • मनोरंजन
    • क्रीडा
    • अर्थसत्ता
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • वृत्तान्त
    • पुणे
    • ठाणे
    • नागपूर
    • निवडणूक २०२२
    • ट्रेंडिंग
    • तंत्रज्ञान
    • राशी वृत्त
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    Trending Topics
    • Omicron Variant
    • Hijab Row
    • Russia-Ukraine War
    • महाराष्ट्र बातम्या
    • IPL 2022
    • आयपीएल २०२२
    • GT vs RR Highlights
    • Maharashtra News Live
    • Entertainment News Live
    Trending Stories
    • “संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय”, देवेंद्र फडणवीसांचा महाराष्ट्र सरकारवर निशाणा!
    • Maharashtra Breaking News Updates: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या क्षणोक्षणीचे अपडेट
    • “…त्यामुळेच शरद पवारांना कायम भावी पंतप्रधान म्हणून हिणवलं जातं”; राज ठाकरेंच्या रद्द झालेल्या दौऱ्यावरुन मनसेचा हल्लाबोल
    • नवाब मलिकांनंतर कुटुंबीयही अडचणीत? पत्नी आणि मुलांना वारंवार समन्स देऊनही हजेरी नाही; ईडीची चार्जशीट दाखल
    • “मी मेल्यावर बारामतीचा हा गडी कसा आला हे ब्रह्मदेवाला विचारणार आहे”; सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर निशाणा
    • संभाजीराजेंच्या उमेदवारीबाबत नेमकं काय घडलं? संजय राऊतांचा समर्थकांवर पलटवार; म्हणाले, “आमची भूमिका एवढीच होती की…!”
    • Texas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू
    • Photos : पांड्या पलटनची विजयी घौडदौड; फायनलमध्ये पोहोचल्यानंतर गुजरात टायटन्सची कॅप्टनसाठी खास पोस्ट
    • IPL 2022: तीन षटकार खेचत गुजरातला फायनल्समध्ये पोहचवणाऱ्या मिलरचं रात्री एक वाजता राजस्थानच्या संघासाठी Tweet; म्हणाला…
    • “संजय राऊत तुमचा हा सत्तेचा माज महाराष्ट्रातील….”; संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याने मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
    IndianExpress
    • Kashmiri separatist leader Yasin Malik sentenced to life in terror funding case
    • Welcome to the elusive world of crypto mining: One rig, 3 engineers, Rs 3-lakh electricity bill
    • After fast rise in Congress, Sibal's sudden exit; big blow to rebel G23
    • In form and words, episode with Punjab minister fits AAP narrative
    • Opinion: India is a nation of meat-eaters — they are mostly men
    Follow Us
    • Facebook
    • Twitter
    Download Apps
    • Play_stor
    • Apple_stor
    Express Group
    • The Indian Express
    • The Financial Express
    • Jansatta
    • IeTamil.Com
    • IeMalayalam.Com
    • IeBangla.Com
    • inUth
    • The ExpressGroup
    • MyInsuranceClub
    • Ramnath Goenka Awards
    Quick Links
    • T&C
    • Privacy Policy
    • Indian Express Group
    • Advertise With Us
    • संपर्क
    • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
    Copyright © 2022 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.