scorecardresearch

राज ठाकरे

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे ( Raj Thackeray) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) ते चुलत भाऊ आहेत. राज ठाकरे हे त्यांच्या वक्त्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. राज ठाकरे सुरुवातीला मराठीचा मुद्दा व नंतर हिंदुत्व, लाऊडस्पीकर आणि मशिदींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत.

राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीकांत ठाकरे आणि आईचे नाव कुंदा ठाकरे आहे. त्यांना २ मुले आहेत आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या मराठी चित्रपटसृष्टीतील छायाचित्रकार, निर्माता-दिग्दर्शक मोहन वाघ यांची मुलगी आहे.

राज ठाकरे यांचे खरे नाव स्वराज श्रीकांत ठाकरे आहे. त्यांची राजकीय कारकीर्द २००६ मध्ये सुरू झाली. राज ठाकरे हे नेहमीच वादात असले तरी २००८ मध्ये त्यांनी छठ पूजेवर वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आले होते. छठपूजा हे नाटक असून उत्तर भारतीयांची मते मिळविण्याची राजकीय पक्षांची केवळ नौटंकी आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली होती. याशिवाय त्यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांच्या विरोधात २००८ मध्ये महाराष्ट्रात आंदोलनही सुरू केले होते.



Read More
Raj thackeray in delhi
VIDEO : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल, महायुतीत सहभागी होण्याच्या हालचालींना वेग?

राज ठाकरे दिल्लीत दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.

cm eknath shinde raj thackeray mns
राज ठाकरे महायुतीत सामील होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक विधान; म्हणाले, “योग्य निर्णय…”

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी त्यावर सूचक विधान केलं.

manse office close
पिंपरी: राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मनसेच्या कार्यालयाला टाळे

दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पिंपरीतील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाला टाळे…

Vasant Mores resignation and discussion of Amit Thackerays that phone call
Vasant More on MNS Resignation: वसंत मोरेंचा राजीनामा अन् अमित ठाकरेंच्या ‘त्या’ फोनची चर्चा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायर ब्रँड नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख होती. माजी नगरसेवक असलेल्या वसंत मोरे यांनी आपल्या…

Vasant More on Raj Thackeray
“त्यादिवशी राज ठाकरे पुण्यातून रागावून गेले…”, वसंत मोरेंचा पत्रकार परिषदेतून मोठा आरोप

मनसे पक्ष संपविण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला.

Vasant More Raj Thackeray
“राजीनाम्यानंतर राज साहेबांचा फोन आला, मी म्हणालो…”, वसंत मोरे स्पष्ट बोलले

वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिल्यानंतर पुण्यातील पक्ष संघटनेत खळबळ माजली आहे. मनसेकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नसली तरी…

Avinash jadhav Vasant More
“त्याला कळत नव्हतं, ही सगळी राजाची…”, वसंत मोरेंच्या राजीनाम्यानंतर अविनाश जाधवांची पोस्ट चर्चेत

वसंत मोरे यांनी पक्ष सोडल्यानंतर मनसेकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Sanjay Raut:“वसंत मोरेंनी वॉशिंग मशीनच्या दिशेने…”, वसंत मोरेंची मनसेला सोडचिठ्ठी अन् राऊतांचं विधान
Sanjay Raut:“वसंत मोरेंनी वॉशिंग मशीनच्या दिशेने…”, वसंत मोरेंची मनसेला सोडचिठ्ठी अन् राऊतांचं विधान

वसंत मोरे यांच्या राजीनाम्यानंतर प्रसारमाध्यमांनी संजय राऊत यांना याबद्दल प्रश्न विचारला असता, यावर मत व्यक्त करताना राऊत म्हणाले, “मोरेंनी मनसेला…

Vasant More on Pune MNS: "मी एकनिष्ठ राहिलो, पण...", मनसेला सोडचिठ्ठी अन् वसंत मोरेंना अश्रू अनावर
Vasant More on Pune MNS: “मी एकनिष्ठ राहिलो, पण…”, मनसेला सोडचिठ्ठी अन् वसंत मोरेंना अश्रू अनावर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातले बडे नेते वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी पत्रकार…

Vasant Mores resignation is a big blow to MNS and Raj Thackeray before the Lok Sabha elections
वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी; लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का | Vasant More

वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी; लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का | Vasant More

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×