scorecardresearch

एकनाथ शिंदे

एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते आहेत. आपण बंड केलेला नसून उठाव केलेला आहे आणि आपण आजही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे कट्टर शिवसैनिक असून सध्या स्थापन केलेले सरकार शिवसेना भाजपाचेच आहे अशी भूमिका शिंदे यांनी मांडली आहे.

ते शिवसेनेचे (Shivsena) सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून विधानसभेचे सदस्य आहेत. एकनाथ शिंदे हे ठाणे महापालिकेत दोन टर्म नगरसेवक होते आणि तीन वर्षे स्थायी समितीचे सदस्य आणि चार वर्षे सभागृह नेते होते.

त्यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मंगला हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे येथून झाले. नंतर त्यांनी ५६व्या वर्षी बीएची डिग्री प्राप्त केली. त्यांनी श्रीमती लता एकनाथ शिंदे यांच्याशी विवाह केला. त्यांच्या मुलाचे नाव श्रीकांत शिंदे आहे. ते ऑर्थोपेडिक सर्जन असून ते कल्याण मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.


Read More
Priya Dutt
काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त शिवसेनेच्या वाटेवर? मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का?

काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त पक्षात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Eknath Shinde Slams Uddhav THackeray
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!, “शिवतीर्थावर हिंदू बांधवांनो-भगिनींनो म्हणायला….”

या लोकांना जनतेनेच दोन वर्षांपूर्वी तडीपार केलं आहे अशीही टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.

bacchu kadu criticized ravi rana by taking devendra fadnavis and eknath shinde name
“एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांपेक्षा मी रवी राणांना घाबरतो”… बच्‍चू कडूंनी उडवली खिल्‍ली

आम्ही घाबरलो असल्याने आमची इच्छा नसली तरी आम्हाला मंचावर जावे लागेल, प्रचार करावा लागेल. खूप कठीण झाले आहे

cm eknath shinde raj thackeray mns
राज ठाकरे महायुतीत सामील होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक विधान; म्हणाले, “योग्य निर्णय…”

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी त्यावर सूचक विधान केलं.

cm eknath shinde rahul gandhi
“हिंदू धर्माची शक्ती संपवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे का?” एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना सवाल; म्हणाले…

एकनाथ शिंदे म्हणाले, “उद्धव ठाकरेंना ५ मिनिटं भाषण करायला दिली. यावरून त्यांची पत…!”

loksatta analysis maharashtra cm eknath shinde firm on tickets for all 13 sitting mps
विश्लेषण : मोदी, शहांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान राखला जाईल? जागावाटपाच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला… प्रीमियम स्टोरी

महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापैकी कोण किती आणि कुठल्या जागांवर निवडणूक लढविणार हे लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे

Buldhana, Lok Sabha Constituency, Fight, uddhav thackeray group, shinde group, shiv sena, election, maharashtra politics, general elections,
बुलढाण्याचे रणांगण ठरणार ‘कुरुक्षेत्र’! शिवसेनेतच लढत होण्याची चिन्हे; तीन दशके एकत्र झुंजले, आता…

बुलढाणा लोकसभा मतदारसंघाबाबतचा संभ्रम दूर झाला असून ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मिळाल्याचे संकेत आहे. महाविकास आघाडीत…

Aamshya Padavi joins shinde group
मोठी बातमी! ठाकरे गटाचा महत्त्वाचा शिलेदार शिंदे गटात सामील, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते यांच्यासह आदिवासी पारधी क्रांती सेनेचे अध्यक्ष मुकेश साळुंखे आणि १० महिला सरपंच, ४८ पुरुष सरपंच, २…

Nashik Lok Sabha Seat, local BJP Leaders, Criticize, MP Hemant Godse, Dispute, shinde group Shiv Sena, mahayuti, srikant shinde, devendra fadnvis, eknath shinde, maharashtra politics,
नाशिकच्या जागेवरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद विकोपाला; हेमंत गोडसे यांच्यावर युतीधर्म न पाळल्याचा आरोप

शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी युती धर्म पाळला नाही. केंद्र सरकारकडून निधी घेऊन विकास कामे करताना सातत्याने भाजपच्या नेत्यांना…

lok sabha election 2024, schedule announcement, uddhav Thackeray group shivena, kalyan jilha pramukh, enter, shinde group shiv sena,
निवडणूक जाहीर होताच गट बदलला, कल्याणमध्ये ठाकरे गटाचा जिल्हाप्रमुख शिंदेंच्या तंबूत दाखल

ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला…

thane metro
मुख्यमंत्र्यांच्या शहरातील ठाणे मेट्रोला विलंब का होतोय? आता डिसेंबर २०२५चा मुहूर्त?

अजून किमान पावणेदोन वर्षे तरी हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार नाही हे स्पष्ट आहे.

What Deepali Sayed Said?
दीपाली सय्यद यांचं वक्तव्य, “तिकिट वाटपात महिलांना डावललं जातं आहे, ४०० पारचं..”

दीपाली सय्यद यांनी महिलांना तिकिट वाटपात डावललं जात असल्याचं वक्तव्य केलं आहे.. पण नाराजी व्यक्त केलेली नाही.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×