
२०१५ मध्ये मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मोदींनी राजस्थानी सतरंगी पगडी परिधान केली होती.(फोटो:ANI)
२०१६ सालच्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनासाठी मोदींनी पिवळी जोधपुरी लेहेरिया पगडी परिधान केली होती. (फोटो:ANI)
२०१७ साली ६८व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींनी गुलाबी रंगाची आणि चंदेरी पट्टी असलेली पगडी परिधान केली होती. (फोटो:ANI)
काळ्या बंदगळा जॅकेट आणि कुर्ता पायजमासोबत पंतप्रधान मोदींनी रंगीबेरंगी पगडी २०१८ साली परिधान केली होती. (फोटो:ANI)
२०१९ साली पंतप्रधान मोदींनी लाल पिवळ्या रंगाची राजस्थानी सफा पगडी घातली होती. या पगडीची चांगलीचं चर्चा झाली होती. (फोटो:ANI)
२०२० साली ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पीएम मोदी यांनी भगव्या रंगाचा ‘बांधेज’ फेटा घातलेला होता.(फोटो:Doordarshn)
२०२१ पंतप्रधान मोदींनी जामनगरची खास ‘पगडी’ घातली होती. अशी ही पहिली पगडी गुजरातच्या जामनगरच्या राजघराण्याने पंतप्रधानांना भेट दिली होती. (फोटो:ANI)
२०२२ साली ७३ व्या प्रजासत्ताक दिनी पंतप्रधान मोदींची वेगळी शैली बघायला मिळाली. त्यांनी यंदा उत्तराखंडी टोपी घातलेली आहे. टोपीवर एक पट्टी आहे, ज्यावर ब्रह्म कमळ स्थापित आहे. ब्रह्म कमळ हे उत्तराखंडचे राज्य फूल आहे. (फोटो: Indian Express)
अशाप्रकारे २०१५ ते २०२२ या साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रजासत्ताक दिनी त्यांच्या लुकमध्ये आवर्जून पगडीचा वापर केलेला दिसून आला. (फोटो:ANI)