06 March 2021

News Flash

व्हिवा

बदलाचा ‘सिग्नल’

आपली खासगी माहिती सुरक्षित राहिली पाहिजे याबद्दल तरुणाई आता थोडी जागरूक होताना दिसते आहे.

नवं दशक नव्या वाटा : अशक्य बर्गर

थोडक्यात, पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याच्या पापामध्ये मांसाहार हा मोठा वाटेकरी आहे.

वस्त्रप्रथा : वस्त्रांवेषी

वस्त्र समृद्धीसाठी चंद्राला साकडे घालणे ही आपल्या समाजाची एक खास गोष्ट आहे

पॉझिटिव्हली ऑनलाइन

ऑनलाइन शिक्षणाचे परिणाम विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांवरही झालेत

पुनश्च भटकंती!

वर्क फ्रॉम होम करणं किंवा वर्केशन ही नवीन कल्पना टुरिझममध्ये जोर धरते आहे

फॅशनच्या जुळती तारा..

फॅशनचा मूळ गाभा म्हणजे स्टाईल, रूप, रंग एवढंच नसतं तर  फॅशनमधला कम्फर्टही महत्त्वाचा असतो

न्यू इअर, ओल्ड सेलिब्रेशन

नाइट कर्फ्यू’मुळे आपल्या थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनवरही प्रचंड मर्यादा येणार आहेत

आला डेझर्ट्सचा सण लय भारी..

चीजकेक्सच्या विविध फ्लेवर्सना या दिवसात भरपूर मागणी आहे.

सदा सर्वदा स्टार्टअप : व्यवसाय शोधाची प्रेरणा!

ही लेखमाला समाप्त करताना स्टार्टअपसाठीचा हा प्रेरणाशोध कसा असावा याबद्दल जाणून घेऊयात..

डिजिटली  फॅशनेबल!

लॅक्मे फॅशन वीक हे फॅशन विश्वातील उलाढालीचे मोठे कें द्र बनले आहे.

वस्त्रांकित  : नाना ‘चंद्र’कळा

आजही बऱ्याचशा इरकली साडय़ांमध्ये दोन्ही बाजूला पदर असतो.

सदा सर्वदा स्टार्टअप : तुलनात्मक बाजार विश्लेषण

मार्केटिंग प्लॅन पूर्णत्वाला नेताना बदलत्या काळाप्रमाणे आणखी काही घटकांचा समावेश आवश्यक आहे.

ऐश्वर्यवंत क्लिक

ऐश्वर्यावर लेख लिहिण्याचं निमित्त आहे तिला मिळालेला पुरस्कार.

क्षितिजावरचे वारे : कमतरतेला कात्री

मानवी जनुकांमध्ये असलेल्या त्रुटी शोधून त्यांना कात्री लावायचं हे ‘क्रिस्पर’ तंत्रज्ञान आहे.

मेकओव्हर टाइम!

बिघडलेला लुक  पुसून टाकू न मेकओव्हर करण्यासाठी तरुणाईची सलॉन आणि स्पावारी सुरू झाली आहे.

सर्जनाच्या नव्या वाटा

अध्र्या तासाच्या स्टँडअपची जागा सध्या मिनिटभराच्या इन्स्टाग्राम रील्सने घेतली आहे.

सदा सर्वदा स्टार्टअप : तयार संकल्पनांची किमया!

आज या भागात आपण स्टार्टअप मार्केटिंग प्लॅन टेम्पलेटबद्दल बोलूया. 

रास ना रंग

यंदा करोनामुळे गरब्याच्या आठवणीतच नवरात्र जागवायची वेळ आली आहे.

वस्त्रांकित : लेवु लेणं चंद्रकळेचं!

आपल्याजवळ चंद्रकळा असावी आणि आपण ती अगदी जपून वापरावी, असं स्त्रियांना वाटे

क्षितिजावरचे वारे :  स्टिअर क्लिअर..

अमेरिकेचे लघुग्रह पर्यवेक्षण केंद्र अवकाशातल्या सुमारे ८ लाख वेगवेगळ्या वस्तूंवर नजर ठेवतं

ऑनलाइन बिनलाइन..

अंतिम वर्षांला असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन माध्यमातून घेण्यात येत आहेत.

सदा सर्वदा स्टार्टअप : आयडियाची कल्पना!

आयडिएशन ही कल्पनांपर्यंत पोहोचण्याची आणि या कल्पना मार्केटपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया आहे

फॅशनची डिजिटल इनिंग

फॅशन शोजही आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर आले आहेत.

‘अ‍ॅप’निर्भर

देशाच्या सुरक्षेसाठी घातक बनत चाललेले अ‍ॅप्स असंख्य भारतीयांच्या डेटाशी छेडछाड करू शकत होते

Just Now!
X