scorecardresearch

Premium

पुणे: प्रेमसंबंध तोडल्याने अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; येरवडा भागातील घटना

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

16-year-old boy committed suicide girlfriend broke up Yerawada pune
प्रेमसंबंध तोडल्याने अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; येरवडा भागातील घटना (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे: मैत्रिणीने प्रेमसंबंध तोडल्याने एका १६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

अल्पवयीन मुलगा येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात राहायला होता. त्याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबध होते. मुलीने त्याला झिडकारुन प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. अल्पवयीन मुलगा आजीच्या घरी आला होता. तेव्हा त्याने अल्पवयीन मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला.

prison rape 15 year girl
आईच्या प्रियकराचा मुलीवरही बलात्कार
inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
Boyfriend knife attack on girlfriend
प्रेयसीवर चाकूने सपासप वार अन् प्रियकरानेही गळा कापून घेतला, अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
man commits suicide after wife sister in law asking money for liquor
पिंपरी : दारूसाठी पैसे मागणाऱ्या पत्नी, मेहुणीच्या त्रासाला कंटाळून देहूरोडमध्ये तरुणाची आत्महत्या

हेही वाचा… अग्निशमन दलाचे जवान ठरले देवदूत; पाण्याच्या टाकीत पडलेल्या मुलीला वाचवले

मुलीने त्याला शिवीगाळ केली. अपमान झाल्याने अल्पवयीन मुलाने आजीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 16 year old boy committed suicide after his girlfriend broke up with him in yerawada pune print news rbk 25 dvr

First published on: 06-12-2023 at 10:40 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×