भारतीय जनता पक्षाला गुजरात निवडणुकीत मिळालेल्या विजयानिमित्त शहर कार्यालयात गुरुवारी जल्लोष करण्यात आला. पेढे, साखरेचे वाटप कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या विजयरथाची आगामी काळातही अशीच घोडदौड सुरू राहील, असा दावा यावेळी करण्यात आला.

हेही वाचा >>>पुणे : पिंपरी पालिकेत मानधनावरील शिक्षक भरतीसाठी ८५० जणांचे अर्ज

Modi, Sharad Pawar, pune,
मोदींचा पराभव करायला तयार रहा, शरद पवार यांच्याकडून हल्लाबोल
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
Devendra Fadnavis said We have to work with those who have struggled so far
“आतापर्यंत संघर्ष केलेल्यांसोबत काम करावे लागेल”, देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; इंदापूरचे पालकत्व स्वीकारले
triangular fight between bjp vanchit and congress in akola
अकोल्यात तिरंगी लढतीचा जुनाच डाव नव्याने; नवे समीकरण कुणाच्या पथ्यावर?

खासदार विनय सहस्रुबुद्धे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, संदीप लोणकर, प्रमोद कोंढरे, पुनीत जोशी, जितेंद्र पोळेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सशक्त नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याने हा विजय मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाचे विकासाचे सर्वसमावेशक धोरण जनतेला पटले आहे, असे यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.