पुण्यातील अखिल मंडईचा गणपती हा व्यापाऱ्यांचा गणपती बाप्पा म्हणून ओळखला जातो. तीन वर्षांतून एकदा ही मूर्ती झोपाळ्यावर विराजमान होते. उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ख्याती आहे. शारदेसह विराजमान असणारी ही भारतातील एकमेव गणेशमूर्ती आहे. दरवर्षी गजानान शारदेची मूर्ती वेगवेगळ्या पद्धतीने सजवण्यात येते. लोकसत्ताच्या ‘तू सुखकर्ता’ या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात आपण अखिल मंडईच्या गणपतीबद्दल जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganeshotsav pune akhil mandai ganpati sgy
First published on: 25-08-2020 at 09:15 IST