scorecardresearch

Premium

VIDEO: गोष्ट पुण्याची भाग – ‘गदिमां’च्या सुरेल आठवणी जपणारं त्यांचं निवासस्थान पंचवटी!

१ ऑक्टोबरला गदिमांचा जन्मदिवस झाला त्याचंच निमित्त साधत आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात आपण गदिमांचे निवासस्थान असलेल्या ‘पंचवटी’ ला भेट देणार आहोत.

G M Madgulkar Pune Home House
'गोष्ट पुण्याची'च्या भागात आपण गदिमांचे निवासस्थान असलेल्या 'पंचवटी'विषयी जाणून घेऊयात. (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘नाच रे मोरा’ सारखं बालगीत असो किंवा ‘कानडा राजा पंढरीचा’ सारखं भक्तीगीत असो; कविवर्य ग. दि. माडगूळकर हे नाव मराठी माणसाच्या मनात कायमस्वरूपी असेल यात शंका नाही. ‘गदिमां’च्या गीतरामयणासारख्या रचनेमुळं त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणूनही संबोधलं जाऊ लागलं. नुकताच म्हणजे १ ऑक्टोबरला गदिमांचा जन्मदिवस झाला त्याचंच निमित्त साधत आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात आपण गदिमांचे निवासस्थान असलेल्या ‘पंचवटी’ ला भेट देणार आहोत.

व्हिडीओ पाहा :

अशाच माहितीपूर्ण व्हिडीओसाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला नक्की भेट द्या…

pune, wall of old wada, collapsed, budhwar peth, Firefighters, Save, 2 persons,lives,
पुणे : बुधवार पेठेत जुन्या वाड्याची भिंत कोसळली; अग्निशमन दलाच्या जवानांमुळे दोघांचे प्राण वाचले
love triangle nagpur
‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…
Fraud of 90 lakh by giving lure of good returns on investment
मुंबई : गुंतवणुकीवर चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
residents visited former corporators office and felicitated for action taken against unauthorized buildings
नवी मुंबई : शिवसेना उपशहरप्रमुख यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी, वाचा नेमकं काय घडलं…

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goshta punyachi g m madgulkar pune house memories history pbs

First published on: 08-10-2023 at 13:12 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×