सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला; पण पुढील काळातही एका व्यक्तीने स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि तत्कालीन अनिष्ट रूढी-परंपरा थांबवण्यासाठी जिवाचं रान केलं होतं, ती व्यक्ति म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागात महर्षी कर्वेंच्या कार्याचा आढावा तर आपण घेणार आहोतच पण सुरवातीला त्यांनी सुरू केलेली दोन विद्यार्थिनींची शाळा ते आज उभी असलेली ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था’ हा प्रवासदेखील जाणून घेणार आहोत…
व्हिडीओ पाहा :
असेच माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्युब चॅनलला जरूर भेट द्या…