scorecardresearch

Video: गोष्ट पुण्याची – पहिले महायुद्ध आणि पुण्याचं नातं जोडणारं ‘डेक्कन वॉर हॉस्पिटल’!

पहिल्या महायुद्धाच्या काळात पुण्यात हे सुसज्ज हॉस्पिटल होतं जिथे या युद्धातील सैनिक, युद्धकैदी यांच्यावर उपचार केले जायचे.

Video: गोष्ट पुण्याची – पहिले महायुद्ध आणि पुण्याचं नातं जोडणारं ‘डेक्कन वॉर हॉस्पिटल’!
गोष्ट पुण्याची: पहिल्या महायुद्धातील डेक्कन वॉर हॉस्पिटल! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

जगात झालेल्या दोन्ही महायुद्धात प्रचंड लोक मारली गेली आणि अनेक लोक कायमस्वरूपी जखमी झाली. पुण्यात आज जिथे कृषी महाविद्यालय आहे ते आधी एक वॉर हॉस्पिटल होतं. पहिल्या महायुद्धाच्या काळात पुण्यात हे सुसज्ज हॉस्पिटल होतं जिथे या युद्धातील सैनिक,युद्धकैदी यांच्यावर उपचार केले जायचे ते हॉस्पिटल म्हणजे “डेक्कन वॉर हॉस्पिटल”. आज आपण याच पहिल्या महायुद्धाशी थेट संबंध असलेल्या या पुण्यातील हॉस्पिटलच्या आठवणी जाग्या करणार आहोत.

असेच इतरही माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 09:54 IST

संबंधित बातम्या